एज्युकेशनल न्यूज एकत्रितपणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एज्युकेशनल न्यूज एकत्रितपणे
एज्युकेशनल न्यूज एकत्रितपणे

एज्युकेशनल न्यूज एकत्रितपणे

sakal_logo
By

इंदिरा गांधी विद्यानिकेतनतर्फे वृक्षारोपण
कोल्हापूर : इंदिरा गांधी विद्यानिकेतनकडून स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वृक्षारोपण केले. रंकाळा तलाव, पतौडी खाण
परिसरामध्ये मुख्याध्यापिका एम. आर. मोहिते-पाटील यांच्या उपस्थित वेगवेगळ्या प्रकारची वनझाडे लावली. वृक्षारोपणाचे महत्व विद्यार्थांना सांगितले. विद्यार्थांनी श्रीकृष्ण मंदिर आणि परिसराची स्वच्छता केली. के. एन. सुतार, ए. डी. शिंदे, आर. टी. गोरे, महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85111 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..