टुडे १ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १ स
टुडे १ स

टुडे १ स

sakal_logo
By

शाहू ज्येष्ठ सेवा
संघाची सभा रद्द
कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची मासिक सभा बुधवारी (ता. १०) सायंकाळी चार वाजता होणारी सभा जिल्ह्याला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल येथे होणारी सभासद सभा रद्द केली आहे, तरी सभासदांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती संघाचे अध्यक्ष दुंडाप्पा घोलराखे यांनी पत्रकाद्वारे दिली.
...

मुस्लिम समाजातील
गुणवंतांना आवाहन
कोल्हापूर : ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशन शाखा कोल्हापूरतर्फे जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे. यानुसार २०२१-२२ च्या शालांत परीक्षेत १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळविले असतील आणि ज्या लोकांनी शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविले असतील, अशांनी आपल्या गुणपत्रिकाची झेरॉक्सचे प्रतीवर नाव, पत्ता, फोन नंबरसह संघटनेचे अध्यक्ष रफिक शेख, कसाब मसजीद बिल्डिंग, मटण मार्केट येथे २९ पूर्वी जमा करावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85737 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..