प्रदीप पटवर्धन-कोल्हापूर चौकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदीप पटवर्धन-कोल्हापूर चौकट
प्रदीप पटवर्धन-कोल्हापूर चौकट

प्रदीप पटवर्धन-कोल्हापूर चौकट

sakal_logo
By

‘टूरटूर’, ‘मोरूची मावशी’
नाटकांच्या आठवणींना उजाळा
प्रदीप पटवर्धन यांच्या ‘टूरटूर’, ‘मोरूची मावशी’ या नाटकांचे प्रयोग येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रंगले होते. एक दिलखुलास अभिनेता अशी त्यांची ओळख होती. काही चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीही ते कोल्हापुरात आल्याच्या आठवणी आज जाग्या झाल्या. कोल्हापुरी मिसळबरोबरच वाईकरांचे जेवण त्यांना विशेष आवडायचे. विजय लॉज, बादशाही लॉज येथे त्यांचा मुक्काम असायचा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85754 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..