खाटिक समाज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाटिक समाज कार्यक्रम
खाटिक समाज कार्यक्रम

खाटिक समाज कार्यक्रम

sakal_logo
By

खाटिक समाजातर्फे
उद्या शिष्यवृत्तीचे वितरण
कोल्हापूर ः येथील खाटिक समाजाच्या वतीने शनिवारी (ता.१३) शिक्षण शिष्यवृत्ती व पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. लक्ष्मीपुरीतील खाटिक समाज सांस्कृतिक भवनात दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमात अर्जुन पुरस्कार विजेती तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकर, टेनिसपटू ऐश्वर्या जाधव यांचा यावेळी सत्कार होईल. कार्यक्रमाला समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष संजय भोपळे यांनी केले आहे.
.........
‘केईए’तर्फे उद्या व्याख्यान
कोल्हापूर ः कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे शनिवारी (ता.१३) प्रा. दयानंद देवमोरे यांचे व्याख्यान होणार आहे. ‘दैनंदिन तणावमुक्ती’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत. असोसिएशनच्या उद्योगपती माधवराव बुधले सभागृहात सायंकाळी साडेचारला कार्यक्रम होणार असून, सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.
........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86118 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..