श्रीराम विद्यालयातर्फे जनजागृती रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीराम विद्यालयातर्फे जनजागृती रॅली
श्रीराम विद्यालयातर्फे जनजागृती रॅली

श्रीराम विद्यालयातर्फे जनजागृती रॅली

sakal_logo
By

42454
कोवाड : येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत काढलेल्या जनजागृती रॅलीतील सहभागी विद्यार्थी.


श्रीराम विद्यालयातर्फे जनजागृती रॅली
कोवाड : येथील श्रीराम विद्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती रॅली काढली. विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियान घराघरापर्यंत पोहचविण्याचा निर्धार केला. तलाठी राजश्री पचंडी, ग्रामविकास अधिकारी जी. एल. पाटील, मुख्याध्यापक एस. एन. पाटील उपस्थित होते. तलाठी राजश्री पचंडी यांनी तिरंगा ध्वज फडकविण्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी सरपंच अनिता भोगण यांनी आपल्या सरपंच मानधनातून संपूर्ण गावाला मोफत ध्वज देण्याचे जाहीर केले असल्याने तिरंगा ध्वजाचे घरोघरी वाटप केले जाईल, असे सांगितले. या वेळी उपप्राचार्य प्रा. एस. टी. कदम, एस. पी. पाटील, डी. आर. धर्माधिकारी, विठ्ठल व्हन्याळकर, अनंत भोगण, अंकुश घोडके, भीमा तरवाळ, गजानन नांदुडकर, नारायण वांद्रे, पी. वाय. पाटील, प्रा. एम. बी. नाईक, प्रा. एस. एम. माने, प्रा. ए. टी. पाटील, राजू पाटील, एम. जी. पाटील, एस. एच हरळीकर, सुनीता कोरे, सुनीता अनावरे, अलका कुंभार, नेहा पाटील, स्नेहल पाटील उपस्थित होत्या. सुवर्णा पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86164 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..