इचल: बहिणीस तिरंगा भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल:  बहिणीस तिरंगा भेट
इचल: बहिणीस तिरंगा भेट

इचल: बहिणीस तिरंगा भेट

sakal_logo
By

ich118.jpg
42469
बहिणीस तिरंगा भेट...
रांगोळी : देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू आहे. रांगोळी येथे रक्षाबंधनानिमित्त भावाकडून बहिणीस अनोखी देशाभिमान जपणारी भेट मिळाली. मुस्लिम समाजातील भावांनी बहिणीस तिरंगा भेट दिला. ही भेट म्हणजे हर घर तिरंगा अभियानातील जनजागृतीचा आदर्श पाठ आहे. (छायाचित्र ः संतोष कमते, रांगोळी)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86179 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..