निधन आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन आवश्‍यक
निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

sakal_logo
By

42596
बाजीराव पोवार
कोल्हापूर ः शाहूनगर वड्डवाडी येथील बाजीराव आत्माराम पोवार (वय ७८) यांचे निधन झाले. महापालिका माजी परिवहन समिती सभापती, वडार समाज संघटनेचे राज्याध्यक्ष जनार्दन पोवार यांचे चुलत बंधू होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
--
४२६४२
लीला पाठक
कोल्हापूर ः लक्ष्मी नारायण कॉलनी येथील श्रीमती लिला विनायक पाठक (वय ९२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.१३) आहे.
--
42598
सुलभा साळुंखे
सरुड ः चरण (ता. शाहूवाडी) येथील सुलभा पांडुरंग साळुंखे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १३) आहे.
--
४२५८४
संजय उलपे
कसबा बावडा ः उलपे मळा (पश्‍चिम बाजू) येथील प्रगतशील शेतकरी संजय आनंदराव उलपे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, दोन विवाहीत मुली, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १४) आहे.
--
४२६४५
शंकरराव चोडणकर
कोल्हापूर ः संभाजीनगर परिसरातील शंकरराव नारायण चोडणकर (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.१३) आहे.
--
४२६४४
दिनकर दळवी
कोल्हापूर ः हणमंतवाडी (ता.करवीर) येथील दिनकर धोंडी दळवी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--
४२५८५
लक्ष्मीबाई पाटील
कोल्हापूर, ता. ११ ः शिवाजी पेठ, वेताळमाळ परिसरातील श्रीमती लक्ष्मीबाई धोंडीराम पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, पाच विवाहीत मुली, सून, जावई असा परिवार आहे.
--
४२५८७
अमेय बेकनाळकर
कोल्हापूर, ता. ११ ः सानेगुरूजी वसाहत येथील अमेय मुकुंद बेकनाळकर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, बहिण असा परिवार आहे.
--
01048
नामदेव खोत
भुये: जठारवाडी (ता. करवीर) येथील नामदेव मारुती खोत (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार (ता.१२) आहे.
--
02634
जोती पाटील
कळे: मरळी (ता.पन्हाळा) येथील जोती भागोजी पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. शिवपार्वती दूध संस्थेचे सचिव आनंदा पाटील व कोडोली अर्बन बँकेचे पिग्मी एजंट कृष्णात पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.१२) आहे.
--
02628
नारायण देसाई
कळे: येथील नारायण श्रीपती देसाई (वय५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
03634
इब्राहीम सुतार
कुंभोज ः येथील इब्राहीम युसुफ सुतार (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. जियारत विधी शुक्रवारी(ता.१२) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86309 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..