डेंग्यूचा फैलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंग्यूचा फैलाव
डेंग्यूचा फैलाव

डेंग्यूचा फैलाव

sakal_logo
By

सावर्डे दुमालात डेंगीचे रुग्ण
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथे ताप, डेंगीचा फैलाव वाढत असून घरोघरी तापाचे रुग्ण आढळत आहेत. प्लेटलेट कमी होणे आदी डेंगीसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य विभागाने साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. सरपंच सुवर्णा कारंडे यांनी, गावात साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून औषध फवारणी केली आहे. तसेच शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी फॉगिंग मशिनद्वारे धूर फवारणी करून साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86336 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..