विनय पाटील निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनय पाटील निधन
विनय पाटील निधन

विनय पाटील निधन

sakal_logo
By

42647
विनय पाटील

आजरा, ता. ११ : येथील आजरा आगाराचे व्यवस्थापक विनय धनंजय पाटील (वय ४५) यांचा आकस्मित मृत्य झाला. ते आज एसटी आगारातील निवास्थानी मृत्यवस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू हदयविकाराने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. काल (ता. १०) कामावरुन निवासस्थानी गेले. आज ते कामावर आले नाही म्हणून सुरक्षारक्षक घरी गेल्यावर ते निपचित अंथरुणावर पडल्याचे दिसले. पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर त्यांचा झोपेत मृत्यू झाला होता. ते कोल्हापुरचे रहिवासी असून आजऱ्यात ते एकटे रहात होते. आजरा पोलिस अधिक तपास करत आहेत.
-
42648
रंगराव कचरे
हणमंतवाडी ः (ता. करवीर) येथील माजी सरपंच रंगराव शिवराम कचरे (वय ८०) यांचे निधन झाले. त्याच्या मागे पत्नी, २ मुले, १ मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86405 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..