आलमट्टीतून दोन लाख क्युसेक विसर्ग कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आलमट्टीतून दोन लाख क्युसेक विसर्ग कायम
आलमट्टीतून दोन लाख क्युसेक विसर्ग कायम

आलमट्टीतून दोन लाख क्युसेक विसर्ग कायम

sakal_logo
By

दोन्ही राज्यातील समन्वयाने नियंत्रण
महाराष्ट्रातून एक विशेष अधिकारी नियुक्त करुन ‘आलमट्टी’ची माहिती घेतली जात आहे. कोयना भागातील पाऊस व पाणी याची माहिती घेण्यासाठी कर्नाटकातील एक अधिकारी सांगलीत नियुक्त आहे. महाराष्ट्र सरकारकडून ‘आलमट्टी’ची माहिती घेऊन आवश्यक वाटल्यास विसर्ग वाढविण्याची विनंती केली जाते. कोयनेतून विसर्ग अधिक नसला तरी पाऊस व पाणी वाहून येण्याचे प्रमाण घेण्यासाठी कर्नाटकचे विशेष अधिकारी सांगली पाटबंधारे खात्यात तळ ठोकून आहेत. समन्वयाने यावर्षी पाऊस वाढला तरी पूरस्थिती उद्‍भवली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86406 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..