एसआयएलसी स्थानिक सर्व आवृत्त्यांसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसआयएलसी स्थानिक सर्व आवृत्त्यांसाठी
एसआयएलसी स्थानिक सर्व आवृत्त्यांसाठी

एसआयएलसी स्थानिक सर्व आवृत्त्यांसाठी

sakal_logo
By

सर्व आवृत्त्या घेणे

लोगो ः 42906

पदवीधरांसाठी ''ॲग्री बिझनेस
मॅनेजमेंट’विषयी मोफत सेमिनार
कोल्हापूर सकाळ कार्यालयात गुरुवारी आयोजन
कोल्हापूर, ता. १३ ः नुकतेच बीए, बीकॉम, बीएस्सी, बीई, बीटेक, बीबीए, बीसीए क्षेत्रात ग्रॅज्युएट अर्थात पदवीधर झालेले विद्यार्थी पदवीनंतर पुढील करिअरसाठी कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, या विचारात असतात. अशा पदवीधरांसाठी सकाळ व ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे सखोल असा एक वर्षाचा ''पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट'' हा इंडस्ट्री संलग्न प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. याद्वारे पदवीधरांना भविष्यात व्यवसाय वा रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याबाबत सविस्तर माहिती करून देणारा मोफत सेमिनार ता. १८ ऑगस्ट रोजी येथील शिवाजी उद्यमनगरच्या सकाळ कार्यालयात आयोजिला आहे.
या कोर्सचा अभ्यासक्रम कॅम्प या मॉडेलवर आधारित असून इंडस्ट्री तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तयार केलेला आहे. कोणत्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएट विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. या सेमिनारमध्ये कोर्सच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, कालावधी, विषय तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरमध्ये कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात याविषयी मार्गदर्शन होईल. सेमिनार मोफत असून यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

चौकट
कोर्सची वैशिष्‍ट्ये
- एक वर्ष कालावधीचा एकमेव अद्वितीय अभ्यासक्रम
- ६ महिने क्लासरूम, ६ महिने इंडस्ट्रींमध्ये इंटर्नशीप
- शिका आणि योगदान द्या अंतर्गत इंडस्ट्रींसोबत कामाचा अनुभव
- कोर्सनंतर नोकरी, स्टार्टअपसाठी सहकार्य

चौकट
सेमिनार वार आणि तारीखः गुरूवार, १८ ऑगस्ट २०२२
वेळः दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत
सेमिनारचे ठिकाणः सकाळ कार्यालय, शिवाजी उदयमनगर, पार्वती चित्रमंदीराजवळ, कोल्हापूर
अधिक माहितीसाठी www.siilc.edu.in/abm
नावनोंदणीसाठी संपर्कः ७२१९६११३०६

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86751 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..