टुडे १ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १ स
टुडे १ स

टुडे १ स

sakal_logo
By

पीटर ब्रुक यांच्यावर
उद्या विनामूल्य कार्यशाळा
कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य संचालनालय, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ आणि मेरिड इंडिया संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १५) ‘पीटर ब्रुक- एक प्रकट चिंतन’ या विषयावर विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक अरुण कदम, अभिनेता भरत जाधव, चित्रनगरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उद्‍घाटन होणार आहे. सकाळी साडेदहा ते साडेपाच या वेळेत मायसावली केअर सेंटर (मोरेवाडी) येथे ही कार्यशाळा होणार असून प्रथम नोंदी करणाऱ्या पन्नास सदस्यांसाठी विनामूल्य चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था असेल. इच्छुकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86908 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..