महत्वाची आवश्‍यक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महत्वाची आवश्‍यक बातमी
महत्वाची आवश्‍यक बातमी

महत्वाची आवश्‍यक बातमी

sakal_logo
By

43109
कोल्हापूर : प्रेमसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सरोळी (ता. आजरा) येथील वैष्णवी सुतार हिला मदत करताना उपस्थित मान्यवर.

प्रेमसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मदत
कोल्हापूर : प्रतिकुल परिस्थितीशी झगडून दहावी परिक्षेत यश मिळवणाऱ्या शहर, जिल्ह्यातील ६५ विद्यार्थ्यांना प्रेमसाई चॅरिटेबल ट्रस्टने त्यांच्या घरात जाऊन इंग्रजी-मराठीचा शब्दकोश, पालकत्वाचा फॉर्म देऊन सत्कार केला. अध्यक्ष राजेंद्र मांगलेकर यांनी विद्यार्थी, पालकांशी संवाद साधून अनुक्रमे भविष्यातील शैक्षणिक स्वप्न, आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील अशा गरीब, गरजू, हुशार विद्यार्थ्यांचे उच्च शैक्षणिक ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी मोफत निवास, भोजन व्यवस्था करण्याची योजना ट्रस्टने आखली आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन ट्रस्टला मदत करावी, असे आवाहन प्रेमसाई चॅरिटेबल ट्रस्ट, पाटाकडील तालीम, मंगळवार पेठ यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86966 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..