मनपा व्याख्यान मोबाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा व्याख्यान मोबाईल
मनपा व्याख्यान मोबाईल

मनपा व्याख्यान मोबाईल

sakal_logo
By

43257
मोबाईलच्या दुष्परिणामावर व्याख्यान
कोल्हापूर, ता. १४ ः आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत हुतात्मा स्मारक येथे मोबाईल व त्याचे दुष्परिणाम तसेच आर्थिक फसवणूक याबद्दल महापालिकेतर्फे कोल्हापूर पोलिसांचे सायबर तज्ज्ञ अमित सर्जे यांचे व्याख्यान झाले. मोबाईलचे दुष्परिणाम कोणते आहेत, त्याचे जीवनावर काय परिणाम होतात, तसेच ऑनलाइन व्यवहारातून आर्थिक फसवणूक कशी होते, बँकिंग व्यवहार, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनॅशनल कार्ड, ऑनलाइन मेसेज या माध्यमातून आर्थिक फसवणूक कशी होऊ शकते यावर काय उपाय आपण करावे याबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. या वेळी राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शैलजा पाटील, कॉन्स्टेबल एस. एन. कचरे व नागरिक उपस्थित होते. शाखा अभियंता सुरेश पाटील यांनी स्वागत केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87157 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..