केएमटी उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी उपोषण
केएमटी उपोषण

केएमटी उपोषण

sakal_logo
By

‘केएमटी’ कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित
कोल्हापूर ः चौदा टक्के महागाई, तसेच पाच टक्के घरभाडे दिल्याने ‘केएमटी’कडील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून महापालिकेच्या इमारतीसमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित केले. ‘केएमटी’च्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचा दिवस, तसेच प्रशासनाने दिलेला निर्णय यामुळे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला. आंदोलन संपवताना प्रा. शहाजी कांबळे, नाना कदम, तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87195 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..