हम सब एक है...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हम सब एक है...!
हम सब एक है...!

हम सब एक है...!

sakal_logo
By

43291
हम सब एक है...!
गडहिंग्लज : अलीकडच्या काळात समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना वाढल्या आहेत. यातून देशाच्या एकतेची ताकद दुभंगण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘हम सब एक है’चा संदेश देणाऱ्या या विद्यार्थ्यांचे छायाचित्र टिपले आहे, ‘सकाळ’चे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार यांनी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87205 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..