जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

43631


सिल्क इंडिया सेल
आणखी ३ दिवस

कोल्हापूर, ता. १६ : भारताच्या विविध प्रांतातील एकापेक्षा एक सुंदर अशा साड्यांचे प्रदर्शन कोल्हापूरच्या धैर्यप्रसाद सांस्कृतिक भवनमध्ये भरवले आहे. या प्रदर्शनातील साड्या कोल्हापूरकरांच्या पसंतीस निश्चित उतरतील असा विश्वास आयोजक शबाना बानु यांनी व्यक्त केला. धैर्यप्रसाद सांस्कृतिक भवन, ताराबाई पार्क येथे सिल्क इंडियातर्फे आयोजित करण्यात आलेले साडी प्रदर्शन अनाखीन ३ दिवस वाढवण्यात आले आहे.
या प्रदर्शनात खास बनारसी शालू तसेच देशाच्या विविध भागातून कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार ,मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, राजस्थान, ओरिसा व तेलंगणा येथून आलेल्या सर्व प्रकारच्या फॅन्सी, सिल्क, सुती व प्रिंटेड साड्या आणि ड्रेस मटेरियल ठेवले आहे. याशिवाय बेडशीट्स, बेडकव्हर्स, पिलो कव्हर्स, मोत्याचे दागिने, काचेचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या फिरोजाबाद येथील बांगड्याही ठेवल्या आहेत. दरात ५० टक्क्यापर्यंतची सवलत दिली जात असल्याने ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे प्रदर्शन ६ ऑगस्‍टपासून सुरु आहे. कोल्हापूरवासीयांनी या प्रदर्शनास जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आयोजक बानु यांनी ग्राहकांचे आभार मानले आणि हे प्रदर्षण १९ ऑगस्‍ पर्यंत असल्याची माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87607 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..