दानोळीत उत्साहात स्वातंत्र्यदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दानोळीत उत्साहात स्वातंत्र्यदिन
दानोळीत उत्साहात स्वातंत्र्यदिन

दानोळीत उत्साहात स्वातंत्र्यदिन

sakal_logo
By

दानोळीत परिसर
दानोळी ः येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ध्वजवंदन सरपंच सौ. सुनीता वाळकुंजे यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजवंदन ग्रामपंचायत सदस्या पल्लवी केकले यांनी केले. दानोळी हायस्कूलचे ध्वजवंदन उपसरपंच विपुल भिलवडे, कुमार विद्या मंदिर शाळा क्रमांक एकचे ध्वजवंदन श्रीमती मंगल बजरंग दळवी यांच्या हस्ते झाले. कन्या विद्यामंदिरचे ध्वजवंदन प्रवीण खोत यांच्या हस्ते झाले. जनसेवा सोसायटीचे ध्वजवंदन अध्यक्ष पैलवान केशव राऊत यांनी केले. हनुमान सोसायटीचे ध्वजवंदन जयकुमार पाराज यांच्या हस्ते झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थांचे ध्वजवंदन भाऊसाहेब चंदोबा यांच्या हस्ते झाले. उदगाव बँक ध्वजवंदन जोतिराम कणसे यांच्या हस्ते झाले. कर्मवीर मल्टिस्टेटचे ध्वजवंदन फौजी बाळासो कंवदे यांनी केले. गावातील शाळा, अंगणवाड्यांचे ध्वजवंदन मान्यवरांच्या हस्ते केले. दरम्यान, विविध क्षेत्रांत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौकात केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87762 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..