आजरा तालुक्यात ध्वजवंदन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा तालुक्यात ध्वजवंदन उत्साहात
आजरा तालुक्यात ध्वजवंदन उत्साहात

आजरा तालुक्यात ध्वजवंदन उत्साहात

sakal_logo
By

आजरा परिसर
आजरा : आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी संचालक दिगंबर देसाई, मारुती घोरपडे, दशरथ अमृते, जनार्दन टोपले, तानाजी देसाई, सचिव व्ही. के. ज्योती, मुख्यशेती अधिकारी समीर व्हरकट, सिव्हील इंजिनिअर शंकर आजगेकर, सिक्युरिटी ऑफिसर मोहन मस्के, इन. लेबर ऑफिसर सुभाष भादवणकर, कामगार युनियन अध्यक्ष प्रकाश सरदेसाई, पदाधिकारी व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते. पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात झाला. संस्थेच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शाळेच्या प्रांगणात स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष पांडुरंग ढवळे, सचिव पांडुरंग शिपूरकर, बबन कातकर, रवींद्र चव्हाण उपस्थित होते. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. मुख्याध्यापक एस. एन. चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87864 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..