‘अवेन्यू लाईटस’चे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अवेन्यू लाईटस’चे उद्‍घाटन
‘अवेन्यू लाईटस’चे उद्‍घाटन

‘अवेन्यू लाईटस’चे उद्‍घाटन

sakal_logo
By

43825
गडहिंग्लज : अवेन्यू लाईटसच्या शोरुमचे उद्घाटन करताना अॅड. आण्णासाहेब चव्हाण. शेजारी डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, विद्याधर गुरबे, अजिंक्य चव्हाण आदी.

‘अवेन्यू लाईटस’चे उद्‍घाटन
गडहिग्लज : येथील भडगाव रोडवरील अवेन्यू लाईटसच्या शोरुमचा प्रारंभ झाला. संत गजानन महाराज शिक्षण समुहाचे अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रा. कल्याणी चव्हाण यांनी स्वागत केले. घर सजावटीसाठी लागणारे सर्व प्रकारचे लॅम्पस व लाईटची माहिती दिली. या वेळी संत गजानन शिक्षण समुहाचे ट्रस्टी डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे, अभिषेक डोंगळे, सोमगोंडा आरबोळे, विजयमाला चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. अन्सार पटेल, विनायक गवळी, संग्राम पावले, ज्ञानेश पाटील-चुयेकर, शुभा चव्हाण, गोपाळ चव्हाण, मयुर देसाई आदी उपस्थित होते. अजिंक्य चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87876 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..