संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

44341
भामटे विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्यांचे वाटप
कुडित्रे ः भामटे (ता. करवीर) येथील विद्यामंदिरात उपसरपंच भगवान देसाई यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाचे आयोजन कळे विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघटना प्रणित श्री समर्थ बहुउदेशीय सामाजिक संस्थेने केले होते. संस्थेच्या कार्याचा अहवाल संभाजी दांगट यांनी सादर केला. सहसचिव प्रा. पी. जे. पाटील यांनी वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त पितृछत्र हरपलेल्या ओंकार आळवेकर याला शैक्षणिक साहित्य दिले. स्वागत व प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक राजाराम जाधव यांनी केले. एकनाथ पोवार यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच शिवाजी कांबळे, रेखा मगदूम, कौशिक जाधव, हनमंत केंद्रे, वंदना लोंढे, उत्तम देसाई, बाजीराव जाधव, ग्रामसेवक संदीप पाटील, अध्यक्ष रामचंद्र बच्चे, रंगराव शिखरे, भगवान पाटील उपस्थित होते. आभार तानाजी जाधव यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88264 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..