निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

४४५५९
मोहन चोपडे
कोल्हापूर : वायल्डर मेमोरियल चर्चचे ज्येष्ठ सभासद मोहन मधुकर चोपडे (वय ८९) यांचे निधन झाले. वायल्डर मेमोरियल चर्चचे ट्रस्टी म्हणून त्यांनी बरीच वर्ष सेवा केली. कोल्हापूर चर्च कौन्सिल, कोल्हापूर वाय.एस.सी.ए.मध्ये खजिनदार, आजीवन सभासद होते. फुले वाहण्याचा विधी रविवारी (ता. २१) दुपारी बारा वाजता ख्रिस्ती दफन भूमी, कदमवाडी येथे आहे.

४४५६४
श्रीकृष्ण निकम
कोल्हापूर : संभाजीनगर येथील श्रीकृष्ण भगवान निकम (वय ८२) यांचे निधन झाले. मिरजकर तिकटी येथील श्री शेषशायी नारायण मंदिराचे विश्‍वस्त आणि पूजारी होते. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.