चैतन्य सृजनचा मेळावा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चैतन्य सृजनचा मेळावा उत्साहात
चैतन्य सृजनचा मेळावा उत्साहात

चैतन्य सृजनचा मेळावा उत्साहात

sakal_logo
By

44589
आजरा : शामराव कुंभार यांचा सत्कार करताना बळवंत शिंत्रे. या वेळी राजा शिरगुप्पे, भगवान पवार, प्रा. डॉ. शिवशंकर उपासे, सुभाष विभूते आदी.

चैतन्य सृजनचा मेळावा उत्साहात
आजरा : येथे चैतन्य सृजन सेवा संस्थेच्या हितचिंतकांचा मेळावा उत्साहात झाला. मासिक ऋग्वेदचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू झाल्यानिमित्त हा मेळावा झाला. ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे, आनंदराव जोशीलकर व डॉ. शिवशंकर उपासे यांच्या हस्ते मासिकाच्या रौप्यमहोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण झाले. सुभाष विभूते यांनी स्वागत केले. आनंदराव जोशीलकर, राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक भगवानराव पवार, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवशंकर उपासे, शामराव कुंभार, मंजिरी यमगेकर यांचा ग्रंथभेट देऊन सन्मान झाला. दशरथ सोनुले, शुभांगी हरेर, पांडुंरंग शिपूरकर, यमगेकर, संयोगीता सुतार यांनी सूचना केली. सुनील सुतार, बळवंत शिंत्रे, श्रावण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. पुष्पलता घोळसे, सुनील शिंदे, जी. एम. पाटील, रवींद्र देसाई, शिवाजी बिद्रे, सुरेश आसबे, सुधा उपासे, बढे, एकनाथ ढवण, उत्तम कोकितकर, विजया इंजल आदी उपस्थित होते. सचिव संतोष जाधव, सुभाष पाटील, तुषार येरुडकर, नितीन लकमले, निकिता स्वामी, जोतिबा आजगेकर, संजय तेजम यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88922 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..