बिर्जे नायब सुभेदारपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिर्जे नायब सुभेदारपदी
बिर्जे नायब सुभेदारपदी

बिर्जे नायब सुभेदारपदी

sakal_logo
By

44622
उत्तम बिर्जे
बिर्जे नायब सुभेदारपदी
कोवाड ः भारतीय सैन्य दलातील बुक्किहाळ खुर्द (ता. चंदगड) येथील जवान उत्तम जोतिबा पाटील यांची नायब सुभेदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे कोवाड परिसरातून कौतुक होत आहे. बिर्जे यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर २००३ साली ते सैन्य दलात मराठा लाइट इन्फेंट्री रेजिमेंटमध्ये भरती झाले. यांचे वडील जोतिबा बिर्जे हे सुध्दा २२ वर्षे सेनादलात सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. त्यांचा लहान भाऊ संदेश बिर्जे हा सुध्दा सैन्यदलातील लान्स नायक पदावर कार्यरत आहे. उत्तम बिर्जे यांची सैन्य दलातील उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यांची नायब सुभेदारपदी निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88992 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..