बसर्गे हायस्कूलमध्ये कबड्डी मार्गदर्शन कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसर्गे हायस्कूलमध्ये कबड्डी मार्गदर्शन कार्यशाळा
बसर्गे हायस्कूलमध्ये कबड्डी मार्गदर्शन कार्यशाळा

बसर्गे हायस्कूलमध्ये कबड्डी मार्गदर्शन कार्यशाळा

sakal_logo
By

बसर्गे हायस्कूलमध्ये कबड्डी मार्गदर्शन कार्यशाळा
दुगूनवाडी, ता. २३ : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील कै. बाबासाहेब नाडगोंडे मेमोरियल ट्रस्ट व एज्युकेशन सोसायटीतर्फे एस. एम. हायस्कूलमध्ये कबड्डी मार्गदर्शन कार्यशाळा झाली. कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय कबड्डीपटू व एनआयसीच्या प्रशिक्षिका कुमुद परांडेकर, अंजली चिटणीस, पल्लवी गोलगंडे आदींनी कबड्डी खेळातील विविध कौशल्य व क्लुप्त्या विद्यार्थ्यांना सांगितल्या व प्रत्यक्ष सराव करून घेतला. वेटलिफ्टर बिना घोलप, पल्लवी जोशी, प्रवचनकार मानसी दिवेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी संस्थेच्या अध्यक्षा वर्षादेवी नाडगोंडे, सचिव आर. बी. टेळे, संचालक कटकोळी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. क्रीडा शिक्षक सुनील रेडेकर यांनी स्वागत केले केले. मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89691 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..