ब्लॅक पँथर आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लॅक पँथर आंदोलन
ब्लॅक पँथर आंदोलन

ब्लॅक पँथर आंदोलन

sakal_logo
By

45131

ब्लॅक पँथर संघटनचे आंदोलन 
कोल्हापूर : जालोर राजस्थान येथे माठातील पाणी पिण्याच्या कारणावरून शिक्षकाने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. त्या शिक्षकाला जातीय द्वेषातून मुलाची हत्या केल्याच्या कारणाने मरेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी ब्लॅक पँथर संघटनेने केली. या मागणीचे निवेदन आंदोलनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, या घटनेमुळे अजूनही जातीयवाद जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. जातीवादी शिक्षकाने शालेय विद्यार्थ्यांची हत्या करणे हे स्वतंत्र व मानवी मूल्यांच्या संस्करांची विसर पडणारे आहे. अशा प्रवृत्तीचा बीमोड  होणे गरजेचे आहे. यामुळे या शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी, खटला फास्टट्रॅक कोर्टमध्ये चालवावा, राजस्थानमधील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विश्वास कांबळे, प्रियांका माने, आनंदा सातपुते, अभिषेक कांबळे होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89746 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..