शिवाजी चौक महागणपती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी चौक महागणपती
शिवाजी चौक महागणपती

शिवाजी चौक महागणपती

sakal_logo
By

शिवाजी चौकातील
महागणपतीचे उद्या आगमन
कोल्हापूर ः येथील छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी महागणपतीचा आगमन सोहळा गुरुवारी (ता. २५) होणार आहे. यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त असल्याने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले असल्याचे मंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मार्केट यार्डातून सकाळी अकराला मूर्ती बाहेर पडेल. सायंकाळी चारला बिंदू चौकातून पारंपरिक लवाजम्यासह मिरवणुकीला प्रारंभ होईल. एक सप्टेंबरला भाविकांच्या दर्शनासाठी महागणपती खुला होईल, असे उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद वळंजू यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89785 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..