डीकेटीई स्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेटीई स्कूलचे यश
डीकेटीई स्कूलचे यश

डीकेटीई स्कूलचे यश

sakal_logo
By

45206
---------
डीकेटीई स्कूलचे यश
तारदाळ : इचलकरंजी येथे जिल्हास्तरीय एल्बो बॉक्सिंग स्पर्धा झाली. यावेळी अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यामध्ये डीकेटीई सोसायटी इंटरनॅशनल स्कूल तारदाळचे विद्यार्थी विश्वेश शिंदे, राजवर्धन कांबळे व सायली सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सांस्कृतिक कोळेकर, निशा कांबळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. सूर्यांगिनी कोळेकर, गौरव शिंदे, हिमांशू शिंदे, चेतन पुरोहित यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका सौ. माला सूद, उपमुख्याध्यापक संदीप नेजकर यांनी प्रोत्साहन दिले. शारीरिक शिक्षण विभागाचे शिक्षक ज्ञानेश्वर भगत व सौ. पद्मजा भोसले यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षक प्रकाश निराळे यांचे योगदान मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांनी कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89846 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..