गणेश उत्सवाची तयारी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश उत्सवाची तयारी...
गणेश उत्सवाची तयारी...

गणेश उत्सवाची तयारी...

sakal_logo
By

ich244 to 6.jpg
गणेशोत्सवाची तयारी...
45273
इचलकरंजी : १) तीन वर्षांनंतर प्रथमच गणेश मंडपांमध्ये हलते देखावे दिसत आहेत. सरस्वती मार्केट येथील गणेशोत्सव मंडळाने देखाव्याच्या मूर्ती मंडपात बसवून त्यांचे प्रात्यक्षिक घेण्याचे काम सुरू केले आहे.
45274
२) यंदा गणेशमूर्तीवरील उंचीची मर्यादा राज्य शासनाने हटविल्याने इचलकरंजी शहरात अनेक ठिकाणी उंच गणेश मंडप उभारण्यात आले आहेत.
45275
३) उंच गणेशमूर्तींची मागणी वाढल्याने कुंभार बांधवांवर कामाचा ताण वाढला आहे. सात दिवसांच्या अंतरावर गणेशचतुर्थी येथून ठेपल्याने मूर्तींचे काम पूर्ण करण्याच्या तयारीला लागलेले कुंभार मूर्तिकार. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89903 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..