मटण दुकाने दोन दिवस बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मटण दुकाने दोन दिवस बंद
मटण दुकाने दोन दिवस बंद

मटण दुकाने दोन दिवस बंद

sakal_logo
By

शहरातील मांस विक्री
दुकाने ३१ ला बंद
कोल्हापूर ः जैनधर्मियांच्या पर्युषण पर्वानिमित्त शहरातील सर्व मांस, मासे विक्री करणारे दुकाने ३१ ऑगस्टला बंद राहाणार आहेत. ही माहिती महापालिकेने दिली आहे. याबाबतची बातमी मंगळवारी (ता. २३) महापालिकेकडून आली होती. त्यामध्ये २४ ते ३१ ऑगस्ट असा उल्लेख होता. मात्र तसे नसून बुधवारी (ता. २४) आणि बुधवारी (ता. ३१) हे दोनच दिवस मांस विक्री दुकाने बंद राहतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90127 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..