कोवाडमध्ये वीर माता-पिता, वीर पत्नींचा सत्कार समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाडमध्ये वीर माता-पिता,
वीर पत्नींचा सत्कार समारंभ
कोवाडमध्ये वीर माता-पिता, वीर पत्नींचा सत्कार समारंभ

कोवाडमध्ये वीर माता-पिता, वीर पत्नींचा सत्कार समारंभ

sakal_logo
By

45515
कोवाड ः येथील कला महाविद्यालयात शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करताना पोलिस निरीक्षक संतोष घोळवे व इतर.

कोवाडमध्ये वीर माता-पिता,
वीर पत्नींचा सत्कार समारंभ
कोवाड ः येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वीर माता, वीर पिता व वीर पत्नी सत्कार सोहळा झाला. अध्यक्षस्थानी बी. आर. पाटील होते. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहीद जवानांच्या १५ कुटुंबीयांचा पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या हस्ते सत्कार झाला. पोलिस निरीक्षक घोळवे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी शाहू फर्नांडिस, गोविंद प्रभू, जोतिबा वांद्रे, बी. के. पाटील, याकूब मुल्ला, नरसिंग बाचूळकर, हणमंद नेसरकर उपस्थित होते. डॉ. मोहन घोळसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ए. के. कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90263 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..