आजरा ः सक्षिप्त बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः सक्षिप्त बातमी
आजरा ः सक्षिप्त बातमी

आजरा ः सक्षिप्त बातमी

sakal_logo
By

-------------
पेरणोलीत अन्वी घाटगेचा सत्कार
आजरा : पेरणोली (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीतर्फे अन्वी चेतन घाटगे हिचा सत्कार झाला. सरपंच सौ. उषाताई व्यंकटराव जाधव यांनी तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अन्वी हिने दोन वर्ष ११ महिने व १७ दिवसांत कळसूबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखर सर केले आहे. कमी वयात तिने ही कामगिरी केल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिएन बुक ऑफ रेकॉर्डने तिची नोंद घेतली आहे. सरपंच सौ. उषाताई जाधव यांनी विचार मांडले. ग्रामपंचायत सदस्या प्रियांका जाधव, पोलिसपाटील सौ. कांबळे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर काळे, अन्वीचे आई-वडील चेतन घाटगे, अनिता घाटगे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90386 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..