भक्तिगंध पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भक्तिगंध पुस्तकाचे प्रकाशन
भक्तिगंध पुस्तकाचे प्रकाशन

भक्तिगंध पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

45623
कोल्हापूर ः भक्तिगंध पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.

भक्तिगंध पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर ः श्री सद्‌गुरु चिले महाराजांच्या चिंतनातून साकारलेल्या महेश पेडणेकर लिखित भक्तिगंध पुस्तकाचे प्रकाशन दैवज्ञ बोर्डिंग येथे प्रवीण पारेख, शशिकांत किल्लेदार यांच्या हस्ते झाले. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर येथून सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यानंतर ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. बाबासाहेब चव्हाण, हिंदूराव पाटील, जगन्नाथ अपराध, शिवानंद पेडणेकर, सुनीलकुमार सरनाईक, प्रथमेश लगारे उपस्थित होते. श्री गुरुदेव दत्त वारकरी वाङ्ममय सेवा मंडळाने आयोजन केले होते. सूत्रसंचालन अनुराधा स्वामी यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90412 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..