शिये बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिये बातमी
शिये बातमी

शिये बातमी

sakal_logo
By

45652
45653
वक्तृत्व स्पर्धेत धनश्री, सानिका प्रथम

नागाव : शिये (ता. करवीर) श्रीरामनगर येथील श्री रामकृष्ण विवेकानंद वाचनालयातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्‍घाटन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या अध्यक्षा कविता घाटगे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत प्रथम क्रमांक धनश्री रोहिदास, द्वितीय सानिका पाटील व तृतीय क्रमांक निशा अलकुंटे यांनी पटकावला. वाचनालयाचे अध्यक्ष लक्ष्मण कदम यांनी स्वागत केले. प्रीती मर्दा व प्राचार्य के. व्ही. बसागरे यांनी मार्गदर्शन केले. त्रिशला देसाई यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी पुजारी व ग्रंथपाल मनोज ठोंबरे यांनी गुण परीक्षण केले. एस. बी. आंबले यांनी आभार मानले. यावेळी विठ्ठल चोपदार, ग्रंथपाल मनोज ठोंबरे, विपुल चोपदार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90453 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..