क्रिकेटचे उद्या शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेटचे उद्या शिबीर
क्रिकेटचे उद्या शिबीर

क्रिकेटचे उद्या शिबीर

sakal_logo
By

गडहिंग्लजला उद्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिर
गडहिंग्लज : येथील वेद स्पोर्टस ॲकॅडमी व शिवराज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १९ वर्षांखालील वयोगटासाठी शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेट प्रशिक्षण शिबिर झाले. सकाळी नऊला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव केदार गयावळ, सहसचिव जनार्दन यादव यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. उद्योजक सुनील चौगुले, ‘शिवराज’चे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, बीनादेवी कुराडे, अशोक गुरव यांची प्रमुख उपस्थिती आहे. इच्छुकांनी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
---------------------------------------------

45763
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आरोग्य तपासणी
दुगूनवाडी : चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लजच्या पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. हृदयरोग, त्वचारोग, किरकोळ दुखापत, कर्णदोष, दृष्टिदोष, जीवनसत्त्व कमतरता, आजाराशी संबंधित सर्व तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश रेडेकर, डॉ. वैशाली कळके, परिचारिका रेश्मा कांबळे यांनी ही तपासणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90615 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..