सकाळ ब्रॅंडस ऑफ कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ ब्रॅंडस ऑफ कोल्हापूर
सकाळ ब्रॅंडस ऑफ कोल्हापूर

सकाळ ब्रॅंडस ऑफ कोल्हापूर

sakal_logo
By

४५८१३, ४५८२२

‘ब्रॅंडस ऑफ कोल्हापूर’ ॲवॉर्डचे आज वितरण
---
‘सकाळ’तर्फे गौरव; हॉटेल सयाजीमध्ये होणार दिमाखदार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे उद्या (ता. २७) ‘ब्रॅंडस ऑफ कोल्हापूर’ ॲवॉर्डचे वितरण होणार आहे. हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार हॉलमध्ये सायंकाळी साडेपाचला पुरस्कार वितरणाचा सोहळा होईल. कार्यक्रमाला निमंत्रितांनाच प्रवेश असेल.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांचा गौरव केला जात आहे. याच मालिकेतील हा पुढील पुरस्कार वितरण सोहळा असून, विविध क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतानाच कोल्हापूरचा ब्रॅंड म्हणून लौकिक मिळविलेल्या व्यक्ती व संस्थांचा या कार्यक्रमात गौरव होईल.

यांचा होणार गौरव
श्री अन्नपूर्णा शुगर व जागरी वर्क्स लिमिटेड (केनवडे), श्रद्धा इन्स्टिट्यूट (इचलकरंजी), डीकेटीई टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी), नितीन धूत (इचलकरंजी), चौगुले स्वीट मार्ट ॲण्ड डेअरी (इचलकरंजी), सुपर अभिनव सायन्स ॲकॅडमी (गडहिंग्लज), बालाजी कलेक्शन (कोल्हापूर), एस. एम. ट्रॅक्टर स्पेअर्स (शिरोली पुलाची, कोल्हापूर), अमृत ग्रुप (कोल्हापूर), सलगर अमृततुल्य चहा (कोल्हापूर), करवीर क्रिएशन (कोल्हापूर), मेसर्स गोपीनाथ अनंत चिपडे सराफ (कोल्हापूर), सावंत कोचिंग क्लासेस ॲण्ड सावंत ॲकॅडमी (कोल्हापूर), वॉलस्टार टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (कोल्हापूर), दि कागल एज्युकेशन सोसायटी (कागल), श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था लि. (मुरगूड), राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक लि. (कागल), हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणी लि. (मुदाळ), वर्ल्ड वंडर्स टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (कोल्हापूर), कॉनसॉफ्ट (कोल्हापूर), सेफसिल मशिन्स प्रा. लि. (कोल्हापूर).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90706 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..