कोल्हापुरातही जाणवले भूकंपाचे धक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरातही जाणवले भूकंपाचे धक्के
कोल्हापुरातही जाणवले भूकंपाचे धक्के

कोल्हापुरातही जाणवले भूकंपाचे धक्के

sakal_logo
By

चांदोली परिसरात
भूकंपाचे दोन धक्के
कोल्हापूर-तुरुकवाडी, ता . २६ : चांदोली धरण परिसरात शुक्रवारी ( ता.२६) मध्यरात्रीच्या सुमारास दोन भूकंपाचे धक्के बसले. चांदोली धरण परिसरात मध्यरात्री दोन वाजून २२ मिनिटांनी ३.४ रिस्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास ३.१ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाल्याची नोंद वारणावती भूकंप मापक यंत्रावर झाली आहे. या दोन्ही भूकंपाचे केंद्रबिंदू चांदोली धरणापासून पश्चिमेला २०० किलोमीटरवर होते. भूकंपाचा चांदोली धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचे शाखा उपअभियंता गोरख पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90787 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..