आयर्न मॅन सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयर्न मॅन सत्कार
आयर्न मॅन सत्कार

आयर्न मॅन सत्कार

sakal_logo
By

45860
अतुल पाटील यांचा सत्कार
कोल्हापूर ः विविध मंडळातर्फे राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी अतुल पाटील यांनी आयर्नमॅन किताब मिळवल्याबद्दल अॅड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाटील यांनी कोल्हापूरच्या वैभवात भर घातल्याचे मनोगत पठाडे यांनी व्यक्त केले. नंदकुमार देवणे यांचाही सत्कार झाला. परिवर्तनचे अमोल कुरणे, अक्षय साळवे, फिरोज सतारमेकर, गणेश मोहिते, दिलीप कदम, ज्ञानेश्वर मोहिते आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90794 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..