मटका घेणाऱ्या कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मटका घेणाऱ्या कारवाई
मटका घेणाऱ्या कारवाई

मटका घेणाऱ्या कारवाई

sakal_logo
By

मटका घेणाऱ्या कारवाई
इचलकरंजी, ता.26
शहापूर पोलिसांनी मटका घेणाऱ्या एकावर कारवाई करून त्याचेकडून 2 हजार10 रूपये रोख रकमेसह दोन मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 8 हजार  510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  याप्रकरणी दस्तगीर नन्हुसो शेख, वय 45, रा. दत्तनगर शहापुर याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

जयसिंगपूर, ता.२६: चिपरी व उमळवाड (ता.शिरोळ) येथे बेकायदेशीर दारू विक्री होत असतात जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई केली. या दारू विक्री प्रकरणी सागर बटू तिवडे (वय ३५ रा. उमळवाड) व गैराबाई नागु गावडे (वय ७२ रा.चिपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यांच्याकडून ८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. याबाबतची फिर्याद पो.कॉ.रोहित डावाळे व मधुमती कांबळे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.


ich2614.txt

फोटो फाईल - ich269.jpg

इचलकरंजी, ता.26 ः पोलीस रेकाॅर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना कोल्हापूर जिल्ह्यातील सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. चंद्रकांत बाबु आळेकट्टी व राहूल शिवाजी केसरे (दोघेही राहणार आसरानगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतचा आदेश प्रांताधिकारी विकास खरात यांनी दिला. या दोन्ही गुन्हेगारांवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये आळेकट्टी याच्यावर खूनाचा प्रयत्न, बलात्कार, मारामारी असे गावभाग, शहापूर व कागल पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. तर केसरे याच्यावर गावभाग व शहापूर पोलिसांत खूनाचा प्रयत्न, विनय भंग, खंडणी, मारामारी, अॅस्ट्राॅसिटी असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस उप अधिक्षक बी.बी. महामुनी यांनी सादर केला होता. अहवाल तयार करण्याचे काम पोलीस नाईक सागर हारगुले यांनी पाहिले.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90824 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..