निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

46053
सुषमा पोतनीस
कोल्हापूर ः प्रतिभानगर येथील श्रीमती सुषमा सर्जेराव पोतनीस (वय ८५) यांचे निधन झाले. श्रीकांत पोतनीस यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

४५९९४
रतन जाधव
कोल्हापूर : दुधाळी पॅव्हेलियन, हरि मंदिर येथील श्रीमती रतन शंकरराव जाधव यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २८) आहे.

४५९९५
कमल कांबळे
कोल्हापूर : सिद्धार्थनगर येथील श्रीमती कमल जयवंत कांबळे (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २८) आहे.

४५९९९
सुधाकर चोपडे
कोल्हापूर : आर. के. नगर येथील सुधाकर अनंतराव चोपडे (वय ८६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २८) आहे.

१४३९
महिपती लाड
बिद्री ः पिराचिवाडी (ता. कागल) येथील प्रसिद्ध गवळी महिपती मारुती लाड (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

अक्कमहादेवी पाटील
नूल ः खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथील अक्कमहादेवी काकासाहेब पाटील (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

३८१८
मारुती मिटके
कोनवडे ः दारवाड (ता. भुदरगड) येथील मारुती शंकर मिटके (वय ७३) यांचे निधन झाले. ते बिद्रीचे निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

१३०२
प्रकाश पोवार
वडणगे ः येथील शिवाजी गल्लीतील प्रकाश शंकरराव पोवार (वय ६०) यांचे निधन झाले. जय किसान दूध संस्थेचे संचालक सुरेश पोवार यांचे ते बंधू होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २८) आहे.

३९९२
राजाराम निंबाळकर
कागल : येथील शाहू कॉलनीतील कागल नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक राजाराम चिमासो निंबाळकर (वय ७६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २८) आहे.

3994
प्रेमाताई चितारी
कागल : येथील कोष्टी गल्लीतील माजी उपनगराध्यक्षा श्रीमती प्रेमाताई बसवराज चितारी (वय ७३) यांचे निधन झाले.
कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संजय चितारी यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे सहा मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

१४४१
आनंदा पाटील
बिद्री : मुदाळ (ता. भुदरगड) येथील आनंदा नाना पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली
सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २८) आहे.

३०६२
पांडुरंग चौगले
राशिवडे बुद्रुक : येथील पांडुरंग रामचंद्र चौगले (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91000 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..