चॉईस सेंटरच्या मान्सून सेलला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चॉईस सेंटरच्या मान्सून सेलला प्रतिसाद
चॉईस सेंटरच्या मान्सून सेलला प्रतिसाद

चॉईस सेंटरच्या मान्सून सेलला प्रतिसाद

sakal_logo
By

चॉईस सेंटरच्या
मान्सून सेलला प्रतिसाद

कोल्हापूर, ता. २७ : येथील महाद्वार रोडवरील चॉईस सेंटर या लेडीज इनरवेअर च्या सेलचे आता शेवटचे मोजकेच दिवस असून ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कमलेश वीरा यांनी केले आहे. भारतातील सर्व प्रमुख बँडच्या लेडीज इनरवेअर व नाईटवेअरच्या विविध फ्रेश व्हरायटीज सेलमध्ये उपलब्ध आहेत. लेगीन्स,बॉटम्स,ओढणी व स्टोलसाठी स्वतंत्र विभाग असून भरपूर आकर्षक रेंजमुळे त्यालाही महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. लहान मुलींचे इनरवेअर व नाईटवेअर हे या सेलचे खास आकर्षण आहे. १९८४ पासून गेली ३८ वर्षे दर्जेदार मटेरियल,उत्कृष्ट फिटिंग यात सातत्य राखल्याने चॉईस सेंटरने महिला वर्गात आपले वेगळे व विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91041 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..