अतिक्रमण पूर्वपदावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण पूर्वपदावर
अतिक्रमण पूर्वपदावर

अतिक्रमण पूर्वपदावर

sakal_logo
By

ich286 to 9.jpg
अतिक्रमण पूर्वपदावर
इचलकरंजी महापालिकेस मान्यता मिळाल्यानंतर नियुक्ती झालेल्या आयुक्तांनी शहरातील अतिक्रमणावर बडगा उचलला. मात्र ही मोहीम केवळ दिखाव्यापूर्तीच होती का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. हटविलेले अतिक्रमण पुन्हा पूर्वपदावर येताना दिसत आहेत.
46114
१) शॉपिंग सेंटर येथे फळविक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यावर बाजार मांडल्याने वाहनधारकांमधून नाराजी उमटत आहे.
46115
२) छत्रपती शाहू महाराज चौक येथील फळ विक्रेत्याने पुन्हा आपला बाजार फुटपाथवर मांडल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे.
46116
३) ए. एस. सी. कॉलेज परिसरात खाद्यपदार्थांचे गाडे पुन्हा सुरू झाल्याने वाहतुकीची कोंडी होत असून विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
46117
४) रहदारीचा व अरुंद मार्ग असलेल्या शिवाजी उद्यानासमोर पुन्हा गाडे उभे केल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91196 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..