पानलाईन रस्ता पॅचवर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पानलाईन रस्ता पॅचवर्क
पानलाईन रस्ता पॅचवर्क

पानलाईन रस्ता पॅचवर्क

sakal_logo
By

46228
चप्पल लाईन रस्ता दुरुस्ती सुरू
कोल्हापूर, ता. २८ ः तीन वर्षांपूर्वी केलेला चप्पल लाईनचा रस्ता महापालिकेने आजपासून कंत्राटदाराकडून दुरुस्त करून घेण्यास सुरूवात केली. रस्त्याचे जवळपास ७० टक्के काम केले जाणार असून, गणेशोत्सवाची गर्दी पाहून रात्रभर काम केले जाणार आहे. दुरुस्तीचे हे काम दुसऱ्यांदा होत आहे.
कायम खराब होणारा रस्ता वेगळे तंत्र वापरून केला होता. पण, पाणी रस्त्यावरून वाहून जात असल्याने तो खराब झाला होता. तीन वर्षांत खराब झाल्याने कंत्राटदाराकडून तो मध्यंतरी दुरूस्त करून घेतता होता. त्यानंतरही पाण्याचा प्रश्‍न कायम असल्याने ७० ते ८० टक्के रस्ता खराब झाला आहे. खड्डे जास्त आहेत. पर्यटकांची संख्याही रस्त्यावर जास्त आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील हा पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे महापालिकेने कंत्राटदाराला वॉरंटी कालावधीतून दुरुस्ती करण्यास सांगितले. त्यानुसारआज खड्डे भरून घेऊन दुरूस्तीला सुरुवात केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91312 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..