निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

02224
शकुंतला ढाले
खोची ःयेथील शकुंतला मारुती ढाले (वय ७५) यांचे निधन झाले. त्या श्रीकृष्ण पतसंस्थेचे संचालक व रत्नाकर बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी माणिक ढाले यांच्या आई होत. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता.२९) आहे.

01788
राधाबाई पाटील
कोल्हापूर ः मंगरायाचीवाडी (ता. हातकणंगले) येथील राधाबाई दिनकर पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. त्याच्या मागे मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार (ता. ३०) आहे.

46251
चंद्रशेखर हिडदुग्गी
कोल्हापूर ः आर के.नगर सोसायटी क्रमांक १ येथील चंद्रशेखर हिडदुग्गी (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. वीरशैव बॅंकेचे शाखाधिकारी उदय हिडदुग्गी यांचे ते वडील होत.

46246
सुधाकर शिर्के
कोल्हापूर : शनिवार पेठ, बुरुड गल्ली येथील सुधाकर शंकरराव शिर्के (वय ६२) यांचे निधन झाले. ते भोईराज फिशरीज सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि हनुमान सेवा मंडळाचे विद्यमान सचिव होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, जावई, मुलगी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. गगनबावडा येथील हॉटेल गगनगिरीचे ते मालक होत.


फोटो : आजच्या जाहिरातून घ्यावा

कंठाताई पाटील
कोल्हापूर : सांगली, दक्षिण शिवाजी नगर येथील श्रीमती कंठाताई प्रतापराव पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

46248
सुशीला जोशी
कोल्हापूर : जरग नगर, मंडलिक पार्क येथील श्रीमती सुशीला नरहर जोशी (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91363 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..