गड-क्रीडा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-क्रीडा दिन
गड-क्रीडा दिन

गड-क्रीडा दिन

sakal_logo
By

ओंकारमध्ये ध्यानचंद यांची जयंती
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती तथा क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रम झाला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी तरुणाई : खेळ आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. आजची तरुणाई तासनतास मोबाईलवर आहे. मोबाईलवर खेळण्याऐवजी मैदानावर खेळा असा सल्ला त्यांनी दिला. शारिरीक शिक्षण संचालक सुरेश धुरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. विकास माने, भगवान कुंभार, अमोल कांबळे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. संजिवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गजानन कुलकर्णी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91533 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..