आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

पुस्तक प्रकाशन
० दलितमित्र व्यंकाप्पा भोसले लिखित पुस्तकाचे प्रकाशन, स्थळ ः शाहू स्मारक, मिनी हॉल, दसरा चौक, वेळ - दुपारी ४ वाजता
० गणेश आगमन मिरवणूक ः श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या मानाच्या गणपतीचा आगमन सोहळा. स्थळ ः पापाची तिकटी, सायंकाळी ७ वाजता
० गणेश आगमन मिरवणूक ः राजारामपुरी शिवाजी तरूण मंडळ मुर्ती आगमन, स्थळ - राजारामपुरी २ री गल्ली, वेळ - दुपारी ४ वाजता
० २१ फुटी मुर्तीचे अनावरण ः पुलगल्ली तालीम मंडळाच्या मुर्तीचे उदघाटन, स्थळ - पूलगल्ली तालीम, रविवार पेठ, वेळ - रात्री ९ वाजता
० मोफत नेत्ररोग तपासणी ः स्थळ ः नेत्रोपचार मोफत केंद्र, स्थळ ः शाहुपुरी, वेळ - सायंकाळी ५ वाजता
........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91584 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..