मेलडी क्रिएटर्स च्या गाण्याचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेलडी क्रिएटर्स च्या गाण्याचे अनावरण
मेलडी क्रिएटर्स च्या गाण्याचे अनावरण

मेलडी क्रिएटर्स च्या गाण्याचे अनावरण

sakal_logo
By

मेलडी क्रिएटर्सच्या गाण्याचे अनावरण
कोल्हापूर : मेलडी क्रिएटर्स निर्मित ए आबा घुमिव या अस्सल बोलीभाषेतल्या गाण्याचे अनावर करण्यात आले. हे गाणे गणेशोत्सवासह इतर सर्वच उत्सवाच्या प्रसंगी लोकप्रिय ठरेल असा विश्वास पत्रकार परिषदेमध्ये निर्माते सचिन बारटक्के , प्रवीण शहा व संतोष पांचाळ यांनी केला. गाण्याबद्दल अधिक माहिती देताना हे गाणे कोल्हापुरी रांगड्या शाब्दांचा वापर करून बनवले असून, बारटक्के यांनी लिहिले आहे. शुभम साळोखे यांनी संगीतबद्द केले असून, पार्थ कोठावळे व बारटक्के यांनी गायिले आहे. हे गाणे सर्वांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91678 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..