डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शरद इन्स्टिट्युटमध्ये पुल कॅम्पस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शरद इन्स्टिट्युटमध्ये पुल कॅम्पस
डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शरद इन्स्टिट्युटमध्ये पुल कॅम्पस

डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शरद इन्स्टिट्युटमध्ये पुल कॅम्पस

sakal_logo
By

शरद इन्स्टिट्यूटमध्ये शुक्रवारी कॅम्पस

दानोळी, ता. ३० ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीमध्ये जनरल इलेक्ट्रिक एव्हीशन इंडिया कंपनीमार्फत शुक्रवारी (ता.२) पूल कॅम्पसचे आयोजन केले आहे. मेकॅनिक, प्रॉडक्शन आणि ऑटोमोबाईल या इंजिनिअरिंगमधील पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये भाग घेता येणार आहे. २०२० पासून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही संधी असून, त्यांना दहावी व डिप्लोमा परीक्षेमध्ये किमान ६० टक्के गुण पडलेले असावेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या पूल कॅम्पसमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. अभिजित केकरे, प्रा. नेहा सोनी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, पॉलिटेक्निकमध्ये सकाळी साडेनऊ वाजता रिपोर्टिंग करायचे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91760 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..