ब्लॅक पॅंथरचे तहसीलदारांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लॅक पॅंथरचे तहसीलदारांना निवेदन
ब्लॅक पॅंथरचे तहसीलदारांना निवेदन

ब्लॅक पॅंथरचे तहसीलदारांना निवेदन

sakal_logo
By

ब्लॅक पॅंथरचे तहसीलदारांना निवेदन
आजरा : साजणी व राजस्थान येथे घडलेल्या घटनेतील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ब्लॅंक पॅंथरतर्फे करण्यात आली. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, राजस्थान येथील जाल्लौर जिल्ह्यात माठातील पाणी पिण्याबद्दल शिक्षकाच्या मारहाणीत दलित मुलाचा मृत्यू झाला. साजणी (ता. हातकणंगले) येथील दलित तरुणीची आत्महत्या या दोन्ही घटना संशयास्पद आहेत. हे दोन्ही मृत्यूंची चौकशी करून दोषींवर कायदेशीर व कडक कारवाई शासनाने करावी. निवेदनावर अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष गोपाळ हरी होन्याळकर, महासचिव परशुराम कांबळे, युवा अध्यक्ष अविनाश कांबळे, मडिलगे शाखा अध्यक्ष नंदकुमार कांबळे यांसह वीस कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91864 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..