जयदीप गाडीवड्ड शिष्यवृत्तीस पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयदीप गाडीवड्ड शिष्यवृत्तीस पात्र
जयदीप गाडीवड्ड शिष्यवृत्तीस पात्र

जयदीप गाडीवड्ड शिष्यवृत्तीस पात्र

sakal_logo
By

46707
जयदीप गाडीवड्ड

जयदीप गाडीवड्ड शिष्यवृत्तीस पात्र
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी जयदीप गाडीवड्ड याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक गुणवत्ता शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत यश मिळविले. तो शिष्यवृत्तीस पात्र ठरला. त्याला चार वर्षे प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. संस्थेचे अध्यक्ष कलाप्पा नडगदली, सचिव नानाप्पा माळगी, मुख्याध्यापिका एस. एस. इनामदार यांचे प्रोत्साहन मिळाले. बळिराम पाटील व विश्वजित चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92013 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..